Top News

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!!

 



PCMC Shikshak Recruitment 2024


पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक” पदांच्या एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे.


एकूण जागा : 327


पदाचे नाव & तपशील: सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!!


 

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड


अर्ज पद्धती: ऑफलाईन


अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 एप्रिल 2024


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2024 


अर्ज पाठविण्याचा पत्ता: समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने