Top News

ब्रेकिंग न्यूज ! पेट्रोल व डिझेल चे भावात मोठी घसरण आता एक लिटर फक्त एवढ्या…. Petrol Diesel Prices





  Petrol Diesel Prices : देशात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार असून, निवडणूक आयोगाच्या वतीनं आगामी निवडणुकीची तारीख ही जाहीर होण्याची चिन्हं आहेत. किंबहुना त्याबाबतच्या हालचालींनाही कमालीचा वेग आला आहे.


एकिकडे निवडणुकीआधी देशात बऱ्याच घडामोडी सुरु असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून आणि मोदी सरकारकडून मतदारांना अर्थात देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असे काही मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. याच पठडीतील एक महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारनं घेत अनेकांना दिलासा दिला आहे.  



वाहनधारकांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. कारण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून इंधनाचे नवे दर लागू होणार असून, देशातील महत्वाच्या शहरांमध्ये काय आहेत इंधनाचे दर? 


Petrol Diesel Prices

शहरंपेट्रोलडिझेल
नवी दिल्ली  94.72 रुपये   87.62 रुपये 
कोलकाता103.94 रुपये     90.76 रुपये   
मुंबई 104.21 रुपये     92.15 रुपये   
चेन्नई 101.15 रुपये    92.76 रुपये   
बंगळुरू99.84 रुपये    85.93 रुपये   
जयपूर 104.88 रुपये    90.36  रुपये   
लखनऊ 94.65 रुपये    87.76 रुपये  

तुमच्या शहरात, जिल्ह्यात काय आहेत पेट्रोल- डिझेलचे दर? 

शहर/ जिल्हापेट्रोलडिझेल
अहमदनगर 104.53 रुपये   91.06 रुपये   
छत्रपती संभाजी नगर 105.66 रुपये  92.14 रुपये   
बीड 104.76 रुपये  91.27 रुपये   
जळगाव 104.66 रुपये   97.17 रुपये   
कोल्हापूर 104.84 रुपये  91.37 रुपये   
नागपूर 104.06 रुपये  90.62 रुपये   
नाशिक 104.78 रुपये   91.29 रुपये   
पालघर 104.17 रुपये   90.67 रुपये   
पुणे 103.76 रुपये   90.29 रुपये 
रायगड 104.06 रुपये   90.56 रुपये   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने