Top News

पीकविमा वाटप सुरु किती शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा पहा सविस्तर pik vima 2024

 



pik vima 2024 एचडीएफसी या एग्रो पीकविमा कंपनीच्या नामंजुरीमुळे जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांना लोकप्रतिनिधीच्या रोषाला वारंवार सामोरे जावे लागत आहे.


मात्र अजूनही या कंपनीने कृषी अधीक्षकांना महिती दिली नसली तरही पीकविमा वितरणास सुरुवात केली आहे अनेक शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश येत आहे.


मात्र किती शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे हा प्रश्न कायम आहे pik vima 2024

हिंगोली जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिके नेमकेच पिकात असताना पावसाने तब्बल २१ दिवसाचा खंड दिला आहे.



शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी पुरवठा करीत आहे शेतकरी निवेदन देत आहे मात्र शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा कमी मिळाला नाही.

हि चालढकल करत पीकविमा कंपनीने शेवटी अपील केले ते केंद्रीय समितीपर्यंत नेले यामुळे शेतकऱ्यांना छदामही मिळाला नाही मात्र ज्या शेतकऱ्यांनी पिकविम्याचे ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या.


अशा शेतकऱ्यांना आता पर्यंत पीकविमा न देण्यामागे पीकविमा कंपनीची मुजोरी स्पष्ट दिसून येत होती लोकप्रतिनिधीनी मात्र कृषी अधीक्षकांनाच धारेवर धरले.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास ९० कोटी रुपये असा अंदाज व्यक्त होत आहे मात्र तो अंदाज आहे कृषी विभागाने आकडेवारी दिल्याशिवाय खरे काय ते समोर येणार नाही.


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने