यवतमाळ | दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद अंतर्गत कंत्राटी सेवक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Pusad Urban Co-Op Bank Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता खाली दिलेला आहे.
Pusad Urban Co-Op Bank Bharti 2024
- पदाचे नाव – कंत्राटी सेवक
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- नोकरी ठिकाण – पुसद, जि. यवतमाळ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि पुसद अर्बन को- ऑप बँक लि. पुसद मुख्य कार्यालय, तलाव ले-आउट पुसद जि. यवतमाळ पी. नं. 445204
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.pusadurbanbank.com/
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 मार्च 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Pusad Urban Co-op Bank Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://pusadurbanbank.com/
टिप्पणी पोस्ट करा