Top News

Job Alert : प्राध्यापकांसाठी मुंबईत नोकरी; मराठा मंदिर अंतर्गत नवीन पद भरती सुरु





 
मराठा मंदिर, मुंबई, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट (Job Alert) ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.



संस्था – मराठा मंदिर, मुंबई, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

भरली जाणारी पदे –

1. संचालक

2. सहयोगी प्राध्यापक

3.सहायक प्राध्यापक

पद संख्या – 12 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)/ ऑफलाईन

E-MAIL ID – career@mmbgims.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सचिव, मराठा मंदिर, बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 1 मजला, बाबासाहेब गावडे चौक, डॉ. ए.बी. रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024



भरतीचा तपशील – (Job Alert)





पद पद संख्या 
संचालक 01
सहयोगी प्राध्यापक 03
सहायक प्राध्यापक 08
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन(E-Mail)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mmbgims.com/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने