pik vima crop insurance 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग पाहत आहोत या ब्लॉग मध्ये आपण सरकारने नवीन एक पिक विमा काढलेला आहे त्याची नवीन इन्स्टॉलमेंट येणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती आपण एकदा जाणून घेऊया.
pik vima crop insurance 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो पिक विम्याचे 371 कोटी रुपये हे आता मंजूर करण्यात आलेले आहेत काही शेतकरी आहे ते अपत्र आहे का त्यांच्या बँक खात्यामध्ये देखील आता पैसे जमा करण्यात येणार आहेत 73 हजार शेतकरी आहेत त्यापैकी खूप लोक अपात्र असणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
pik vima crop insurance 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो 2023 मधील जर खरिपा हंगाम पाहायला गेलं तर हा जो पिकाचा विमा आहे तो उतरवण्याचे काम आहे ते कंपनी करत होते त्या जिल्ह्यातील चार लाख 38 हजार एवढे शेतकरी आहेत त्यांच्यापैकी खूप लोकांचे नुकसान झालेले आहे तीन लाख 64 हजार 799 शेतकरी आहेत एवढ्यांचे नुकसान झालेले आहे तर आता त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यात 370 कोटी 85 लाख एवढी रक्कम असणार आहे.
pik vima crop insurance 2024
ती देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर आता खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असलेले असेल तर पिक विमा काढलेले शेतकरी असणार आहेत त्यांना तीन लाखाचा 360 शेतकरी असणार आहे त्यांना पीक विमान कडून कंपनीकडून 35 टक्के एवढा तसेच 330.77 कोटी एवढे रुपये देण्यात येणार आहेत तर याबद्दलची माहिती आपण आता येथे पाहिलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा