Top News

SAMEER मार्फत ‘क्लार्क’सह विविध पदांसाठी भरती ; पगार 39,100 पर्यंत मिळेल

 




SAMEER Mumbai Bharti 2024 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 06


रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) अकाउंट्स ऑफिसर – 01

शैक्षणिक पात्रता : i) पदवी ii) पदव्युत्तर पदविका

2) लोअर डिव्हिजन क्लर्क – 03

शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/बोर्डातून 12वी उत्तीर्ण. ii) संगणकावर इंग्रजीमध्ये 35 wpm किंवा हिंदीमध्ये 30 wpm टायपिंगचा वेग iii) संगणक कार्यात प्रवीणता

3) मल्टी-टास्किंग स्टाफ – 02

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष


वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी, २५ ते ३५ वर्षे

परीक्षा फी : 200/- रुपये [SC/ST/महिला/अपंग व्यक्ती/माजी सैनिक : 50/- रुपये]

इतका पगार मिळेल :

अकाउंट्स ऑफिसर – 15,600/- ते 39,100/-

लोअर डिव्हिजन क्लर्क – 5200/- ते 20,200/-

मल्टी-टास्किंग स्टाफ – 5200/- ते 20,200/-


नोकरी ठिकाण : मुंबई, चेन्नई, कोलकाता.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024

भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : Registrar, Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), IIT Campus, Powai, Mumbai – 400076.


अधिकृत संकेतस्थळ : www.sameer.gov.in.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने