Top News

Online Gat Numberr 2024 | मोबाईलवर फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा !

 



Online Gat Numberr 2024 मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये गट नंबर टाकून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा आहे तो तुमच्या मोबाईल वरती पाहू शकणार आहात तर चला याबद्दलचे एकदा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Online Gat Numberr 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो जुन्या काळामध्ये जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जावे लागत होते पण आता त्याची गरज पडणार नाहीये कारण आता तुम्ही तुमचा नकाशा तुमचा मोबाईल वरती पाहू शकणार आहात याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदा सविस्तर आपला हा ब्लॉग नक्की वाचा.


Online Gat Numberr 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो आता गट नंबर टाकून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईल वरती पाहू शकणार आहात त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता शेतात जाण्यासाठी जर तुम्हाला नवा रस्ता काढायचा असेल किंवा तुमचे जमिनीचे हद्द आहे ती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला नकाशे असणे खूप गरजेचे असते तर शेतकऱ्याकडे जमिनीचा नकाशा जो आहे तो पाहायचा असेल तर त्यांना सरकारने आता सातबारा किंवा आठचा उतारा आहे त्याच्यासोबत तुम्हाला जमिनीचा नकाशा आहे तो सुद्धा तुम्ही ऑनलाईन उपलब्ध सरकारने तुम्हाला करून दिलेला आहे.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


तर त्याच्या माध्यमातून तुम्ही गावाचा किंवा शेत जमिनीचा जो नकाशा आहे तो पाहू शकता आता तू कसा काढायचा तो कसा वाचवा वाचायचा आणि सरकारचा इना कशा हा प्रकल्प कसा आहे याबद्दलची माहिती तुम्ही आता इथे पाहू शकता तर मित्रांना याच्यामध्ये भूमी अभिलेख विभाग आहे याच्यामध्ये सविस्तर स्तरावरती कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकशे हे साठवून ठेवलेले असतात तर याच्यामध्ये याच्या आधारे तुम्ही जमिनीची हद्द जी आहे ती कायम करण्याच्या निर्णय घेतला जातो तर त्यामुळे हे नकाशा आहे ते फार महत्त्वाचे असतात हे नकाशा मधून तुम्ही 1880 पासूनचे आहेत त्याच्यामध्ये नाजूक स्थिती देखील दिलेले आहेत या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरून संपूर्ण माहिती आहे ती पाहू शकणार आहात त्याची लिंक आपण संपूर्ण वरती अधिकृत लिंक मध्ये दिलेली आहे त्यावरती लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण तुमचा नकाशा पाहू शकता.


मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण आपला नकाशा आपल्या शेतीचा कसा पाहायचा याबद्दलची माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने