Top News

सांगली येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरी, 10 वी, 12 वी, ITI तसेच पदवीधरांना संधी | Sangli Job Fair 2024

 


सांगली | सांगली येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 


याठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता धारकांसाठी रोजगार मेळाव्याचे (Sangli Job Fair 2024) आयोजन करण्यात आले आहे.


याठिकाणी विक्री परिषद, तंत्रज्ञ, सेवा सल्लागार, वॉरंटी को-ऑर्डिनेटर, टीम लीडर, आर एस ओ व्यवस्थापक, क्षेत्र विक्री व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, यंत्र चालवणारा पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावाच्या माध्यमातून भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.


  उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 08 मार्च 2024 आहे. 


शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)


मेळाव्याचा पत्ता – इस्लामपूर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली

जाहिरात – Sangli Job Fair 2024
ऑनलाईन नोंदणी – Register Here

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने