Top News

कोल्हापूर: 10 वी, ITI ते पदवीधरांसाठी 8 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन; आत्ताच नोंदणी करा | Kolhapur Job Fair 2024

 



कोल्हापूर |  कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी मा.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे (Kolhapur Job Fair 2024) आयोजन करण्यात आले आहे.



या मेळाव्या अंतर्गत  विविध शैक्षणिक पात्रता धारकांसाठी विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने हजर राहावे. 


रोजगार मेळाव्याची तारीख  08 मार्च 2024 आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे.


Kolhapur Job Fair 2024

शैक्षणिक पात्रता – Graduate, SSC, HSC (Read Complete details)
मेळाव्याचे ठिकाण  – Korochi Taluka – Hatkangale

जाहिरात – Kolhapur Job Fair 2024
नोंदणी करा –  Kolhapur Rojgar Melava 2024

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने