मुंबई | फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 20 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या भरती अंतर्गत ब्रँच मॅनेजर, क्रेडिट मॅनेजर, कॅशिअर, क्लार्क, पर्सनल लोन ऑफिसर, बचत गट अधिकारी, पिग्मी एजंट, बिझनेस लोन अधिकारी, सेल्स मॅनेजर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Fabtech Credit Society Bharti 2024
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन(ई-मेल) किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -रिजनल ऑफिस सांगोला येथे.
- ई-मेल पत्ता -fabtechmulti@ gmail.com
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ब्रँच मॅनेजर | MBA/M.Com/ B.Com/GDC &A |
क्रेडिट मॅनेजर | B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर |
कॅशिअर | B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर |
क्लार्क | B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर |
पर्सनल लोन ऑफिसर | कोणत्याही शाखेचा पदवीधर |
बचत गट अधिकारी | कोणत्याही शाखेचा पदवीधर |
पिग्मी एजंट | 12 वी पास |
बिझनेस लोन अधिकारी | B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर |
सेल्स मॅनेजर | B.Com / कोणत्याही शाखेचा पदवीधर |
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
PDF जाहिरात – Fabtech Credit Society Vacancy 2024
अधिकृत वेबसाईट – www.fabtechmultistate.com
टिप्पणी पोस्ट करा