Top News

नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 301 रिक्त पदांची नवीन भरती – 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!!

 



Naval Dockyard Mumbai Recruitment 2024


डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024आहे.


एकूण जागा : 301


पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता: 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)


 


नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 301 रिक्त पदांची नवीन भरती - 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी!!


 

नोकरी ठिकाण: मुंबई


अर्ज पद्धती: ऑनलाईन


अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 मार्च 2023


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 एप्रिल 2024


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  (16 मार्च पासून सुरु होतील)

 अधिकृत वेबसाईट



 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने