Top News

खुशखबर ! शेतकऱ्यांना 4% दराने मिळतंय 3 लाखापर्यंत कर्ज पटकन हे कागदपत्रे जमा करून येथे करा अर्ज ! Kisan Credit Card Loan

 



Kisan Credit Card Loan : आज अतिशय महत्वाची माहिती शेतकरी बांधवांसाठी आज जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे शेतकरी बांधवांना शेती करत असताना अनेक वेळा पीक कर्ज घ्यावे लागतात. आणि अशावेळी बँक अनेक प्रकारच्या व्याजदरावर कर्ज देते.


अशा वेळेस शासनाकडून नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना केवळ फक्त 4 टक्के व्याजदराने तीन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. यासाठी जी योजना नेमकी काय आहे ? या लेखात जाणून घेणार आहोत.



तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड योजना ही शासनाकडून राबवली जाते. यावेळी कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क लागत नाही. त्यामुळे शेतीसाठी सुलभतेने कर्ज कसे मिळवायचे हे आज पाहुया.



Kisan Credit Card Loan

तुम्हाला किसान क्रेडिट करा अंतर्गत शेतीसाठी तीन लाख पर्यंत कर्ज उपलब्ध होतं. हे कर्ज प्रामुख्याने सर्व बँक कडून 7 टक्के इतक्या दराने उपलब्ध करून दिलं जाते. परंतु यामध्ये किसान क्रेडिट कार्ड म्हणून शेतकऱ्यांन सरकारकडून व्याजात 2% सूट दिले जाते.



एखादा शेतकरी नियमितपणे आपले व्याज भरत असेल. सरकारकडून अशा शेतकऱ्यांना एकूण व्याजदरत आणखी 3 टक्के सूट दिली जाते. आणि अर्थात किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज काढल्या शेतकऱ्यांच्या 4 टक्के दराने म्हणजे व्याजदरने पीक कर्ज किंवा कर्ज मिळत.


 

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे ?

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला जवळच्या कोणत्याही बँक शाखेत तुम्ही जाऊन किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला संबंधित बँक शाखा अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा लागेल. कार्ड अंतर्गत जे काही कागदपत्रे लागतात ते कागदपत्रे संपूर्ण जमा करून तिथे जाऊन तो फॉर्म घेऊन,




भरून कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला त्यासोबत जोडावे लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही संबंधित बँकेच्या वेबसाईटवर जाऊन देखील ऑनलाइन करू शकता. पण तो ऑनलाइन अर्ज केल्यानंतर काही कारणास्त तुम्हाला ते कार्ड मिळू शकत नाही, परंतु तुम्ही ऑफलाइन अर्ज केला तर तुम्हाला कार्ड मिळू शकत.




किसान क्रेडिट काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक ?

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी केसीसीचा फॉर्म लागतो

पासपोर्ट आकाराचा फोटो रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड

पॅन कार्ड

जमिनीचा सातबारा आणि 8 अ उतारा लागतो



तुम्हाला संबंधित बँकेत 4 टक्के व्याजदर आणि 3 लाख पर्यंत कर्ज मिळवण्यास पात्र असतात. तीन लाखापर्यंत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती फी लागत नाही. कर्ज घेण्यासाठी अधिकतम मर्यादा ही 5 वर्षे इतकी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीच्या काळात ही जवळच्या बँकेतून अगदी सहज कर्ज मिळू शकतो. आधिक माहितीसाठी बँकशी संपर्क करा धन्यवाद…..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने