Top News

खुशखबर! 800 पदांसाठी महानिर्मिती औष्णिक वीज कंपनीत भरती; ‘या’ पदांसाठी होणार भरती | MahaGenco Recruitment 2024

 




मुंबई | महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती (MahaGenco Recruitment 2024) केली जाणार आहे. एकूण 800 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून लवकरच अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे.


या भरती अंतर्गत तंत्रज्ञ ३ पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career/Advertisement विभागातंर्गत प्रसिध्द करण्यात येईल.


  • पदाचे नाव –  तंत्रज्ञ ३
  • पदसंख्या – ८०० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होणार
  • अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने