MahaDBT Farmer Yojana: महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 11 मार्च 2024 रोजी सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभाथ्यांची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रिपोर्ट, तसेच ट्रॅक्टर पलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति ये आरसी चूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंगती आणि पुढे अनुदान रक्कम आए करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत,
MahaDBT Farmer Yojana
दिनांक 11 मार्च रोजी कृषि यांत्रिकीकरणाची सोडत काढण्यात आली आहे. या सोडत पादी मध्ये ज्या लाभाथ्यांची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल बर 7/12, हील्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बुक अपलोड करावे. MahaDBT Farmer Yojana
दिनांक 11 मार्च 2024 रोजीची आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी खालील पर्याच मधून आपला जिल्हा निवडावा
टिप्पणी पोस्ट करा