2024 मध्ये येणाऱ्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना मिळणार आनंदाचा शिधा.
यामध्ये कोणत्या वस्तू मिळणार कधी मिळणार आणि याचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा.
ज्या शेतकऱ्यांकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जे शेतकरी दारिद्ररेषेखाली आहे किंवा त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांना लाभ मिळणार आहे. यामध्ये किती सामान मिळणार आहे बघा खालील प्रमाणे.
रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा बघा कसे आहे स्वरूप
या आनंदाच्या शिधा मध्ये लाभार्थ्याला रवा साखर चणाडाळ आणि सोयाबीनचे खाण्यायोग्य तेल मिळणार आहे. हे सर्व सामान एक किलो या प्रमाणात मिळणार आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील १.६९ कोटी इतक्या शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. या अभियानासाठी एकूण खर्च ५५० कोटी ५७ लक्ष इतका खर्च वितरित करण्यात येणार आहे.
या अभियानाचा लाभ लाभार्थ्याला दिनांक 15 एप्रिल 2024 च्या नंतर भेटणार आहे.ज्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक महिन्याला रेशन घेता त्या ठिकाणी तुम्हाला हे सामान मिळणार आहे.
कोणते सामान मिळणार
आनंदाचा शिधा या अभियाना अंतर्गत लाभार्थ्याला साखर चणाडाळ रवा आणि १ लिटर सोयाबीनचे तेल देण्यात येणार आहे. हे सामान १ किलो या प्रमाणे देण्यात येणार आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी एपीएल ची शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. तेव्हाच हा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे.
रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा आवश्य घ्या लाभ
टिप्पणी पोस्ट करा