NHM Aurangabad Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत “UHWC वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
एकूण जागा : 47
पदाचे नाव & तपशील: UHWC वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 70 वर्षे
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु
नोकरी ठिकाण: औरंगाबाद
Fee:
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु १५०/-
राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/-
अर्ज पद्धती: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखती
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – 11 मार्च 2024
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) – 11 ते 18 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता:
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – वॉर रूम, प्रशासकीय मुख्य इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका छ. संभाजीनगर
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) – एन यु एच एम कार्यालय, सिर्ट मार्केल बिल्डींग, निराला मार्केट डेटा सेन्टर, संभाजीनगर महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा