Top News

या जिल्ह्यात पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा यादीत नाव पहा

 



पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाऊन घेऊया.


२०२३ मधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २४१ कोटी अग्रिम पीकविमा दिला होता.


काही शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना अग्रिम पीकविमा दिला गेला नव्हता


फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानतर 1 लाख ११ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ७६ कोटी २७ लाख रुपये अग्रिम पीकविमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे.


पीकविमा अग्रिमचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहे


कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळाला यादी पहा


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तालुका अग्रिम रक्कमशेतकरी
अंबाजोगाई१२ कोटी २६ लाख१२३९१
आष्टी1 कोटी ४९ लाख२५३५
बीड५ कोटी २२ लाख७१७१
धारूर3 कोटी ८६ लाख ३५४१
गेवराई3 कोटी ४४ लाख५४४६
केज१३ कोटी ७ लाख१९१२५
माजलगाव१४ कोटी १३ लाख१९०२७
परळी १६ कोटी ५७ लाख२५१५५
पाटोदा६ कोटी ९० लाख८८७७
शिरूर६२ कोटी ८५ लाख२९३२
वडवणी1 कोटी ४७ लाख५४०१

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने