Top News

कोणतीही परिक्षा नाही, थेट भरती.. खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नोकरीची संधी | Khadki Cantonment Board Bharti 2024

 



पुणे |  खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.



वरील रिक्त पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2024 आहे.



मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स ICUबीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव
स्टाफ नर्स हॉस्पिटलजीएनएम नर्सिंग/बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत
पदाचे नाववेतनश्रेणी
स्टाफ नर्स ICU31500/-
स्टाफ नर्स हॉस्पिटल25000/-

Khadki Cantonment Board Jobs 2023 – Important Documents 

  • पदवी
  • नोंदणी
  • अनुभवाची स्कॅन केलेली प्रत

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  21 मार्च 2024  आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.



PDF जाहिरात – Khadki Cantonment Board Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://kirkee.cantt.gov.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने