Top News

सरसकट पिक विमा वाटप सुरू; या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा : Pik vima vatap 2024

 



Pik vima vatap 2024 राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे सरसकट पिक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत 25% अग्रीम पिक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांचे लिस्ट जाहीर करण्यात आली आहे



  आणि अशा शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा त्याचबरोबर 75 टक्के उर्वरित पिक विमा असा एकत्र पिक विमा मिळणार आहे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा दुष्काळी भागामध्ये प्रथम पिक विमा हा वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांना हा पिक विमा वाटप करण्यात येणार आहे.



सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे जीआर मंजूर झालेले आहेत शासनाने 25% अग्रीन पीक व मा त्याच बरोबर उर्वरित 75% अग्रीम पीक विमा दुष्काळ नुकसान भरपाई त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई ही 2022-23 आणि 2019 आणि 21 या काळातील राहिलेली नुकसान भरपाई त्याचबरोबर पिक विमा रक्कम ही वितरणात सुरुवात होणार आहे




कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ ?


राज्यातील मुख्यतः नुकसानग्रस्त जिल्हे यांचा अहवाल राज्य शासनाने घेतलेला आहे आणि यामधून राज्य सरकार आता या नुकसानग्रस्त जिल्ह्यांना नुकसान भरपाई चे वाटप सुरू करण्यात येणार आहे वाटपामध्ये राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे हेक्टरी मदत शेतकऱ्याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत राज्यातील नाशिक, संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील नुकसान भरपाई त्याचबरोबर पिक विमा वाटप करण्यात येणार आहे



 

विमा कंपन्यांना आदेश :

राज्यातील सध्या परिस्थिती पाहता पिक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि पिक विमा कंपन्यांना पिक विमा वाटप करण्याचा आदेश कृषी विभागाने दिलेला आहे जिल्ह्यामध्ये तातडीची मदत करण्यात येणार आहे 




त्या जिल्ह्यांना लवकरात लवकर पिक विमा वाटप करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या पद्धतीने काम करावे आणि शेतकऱ्यांची पिक पाहणी त्याचबरोबर केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा वितरणात सुरुवात करावी असे सांगण्यात येत आहे



सोयाबीन कापूस त्याचबरोबर धान पिकांचे विमा वाटप सुरू होणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वाटप सुरू झालेले आहे याबाबत सर्व माहिती जवळच्या कृषी विभागाकडे करून घ्यायचे आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने