Air Force AFCAT Recruitment 2024
भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (02/2024) करीता एकूण 304 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 30 मे 2024 आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे.
एकूण जागा : 304
पदाचे नाव & तपशील: फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 20 ते 26 वर्षे
भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये 304 पदांची भरती जाहीर!!
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 मे 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
टिप्पणी पोस्ट करा