Top News

बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांकरीता भरती सुरु!!

 



BOB Financial Literacy Counsellor Recruitment 2024



बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत ”आर्थिक साक्षरता समुपदेशक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे.



एकूण जागा : 02



पदाचे नाव & तपशील: आर्थिक साक्षरता समुपदेशक



शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)



वयाची अट: 64 वर्ष



बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांकरीता भरती सुरु!!



 

 



अर्ज पद्धती: ऑफलाईन



अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2024



अर्ज पाठविण्याचा पत्ता: रिजनल मॅनेजर बँक ऑफ बडोदा बनासकांठा प्रादेशिक कार्यालय 3 रा मजला रुद्र आर्केड, डीसा हायवे रोड अरोमा सर्कल जवळ पालनपूर- 385001



 



अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी



जाहिरात पहा   
 
 
अधिकृत वेबसाईट

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने