Top News

पिंपरी चिंचवड १५० जागांकरिता अग्निशमन दलाची भरती निकषांमध्ये बदल, आता नवीन परिपत्रक प्रकाशित!!





 
PCMC Fire Recruitment 2024



पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्रमांक ६७०/२०२४ मधील अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूअर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करणेकामी महिला उमेदवारांकरीता किमान उंची १५७ सेंटीमीटर आणि किमान वजन ४६ किलोग्रॅम याप्रमाणे बदल करून वरील शासन पत्रांन्वये ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता परवानगी देण्यात येत आहे, त्याप्रमाणे उमेदवारांनी नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. पूर्ण माहित खालील परिपत्रकात पहावी. 



अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2024 आहे.



 



पिंपरी चिंचवड १५० जागांकरिता अग्निशमन दलाची भरती निकषांमध्ये बदल, आता नवीन परिपत्रक प्रकाशित!!



 



 



 



 





पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रिक्त जागांकरिता अग्निशमन दलाची संपूर्ण जाहिरात उपलब्ध

PCMC Fire Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.



एकूण जागा : 150

पदाचे नाव & तपशील:  अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर



शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)



वयाची अट: 33 वर्षे



पिंपरी चिंचवड १५० जागांकरिता अग्निशमन दलाची भरती निकषांमध्ये बदल, आता नवीन परिपत्रक प्रकाशित!!



 

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड



अर्ज पद्धती: ऑनलाईन





Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मे 2024



अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा   
 
ऑनलाईन अर्ज करा  
 
अधिकृत वेबसाईट

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने