Mumbai Central Railway Bharti 2024
RRC Central Railway Bharti 2024 – रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत मुंबई , भुसावळ, पुणे , सोलापूर, नागपूर येथे प्रत्येकी दोन याप्रमाणे लेव्हल 1 आणि लेव्हल 2 पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 27 जुलै 2024 पासून झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
एकूण पदे : 12
पदांचे नाव : Scouts & Guides : लेव्हल 1 आणि लेव्हल 2 (level 1 and level 2)
शैक्षणिक पात्रता :
लेव्हल 1 (level 1) : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + ITI (NAC Approved NCVT) उत्तीर्ण
लेव्हल 2 (level 2) : मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 12वी पास (राखीव प्रवर्गासाठी गुणांची अट नाही)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC / ST : 18 ते 33 वर्षे )
अर्ज फी : 500/- रुपये (SC / ST : 250/- रुपये )
वेतन श्रेणी : नियमानुसार
अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : rrccr.com
How to Apply For Central Railway Mumbai Bharti
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 27 जुलै 2024 पासून सुरु झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा