Top News

ग्रॅज्युएट्स पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 4455 जागांवर महाभरती, त्वरित अर्ज करा

 




  सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. विशेष या भरतीद्वारे तब्बल चार हजारापेक्षा जागा भरल्या जाणार आहे . त्यामुळे पात्र उमेदवारांनी आजिबात वेळ वाया न घालवता लगेचच अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत राबविली जात असून या भरतीद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहे . या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट पर्यंतच होती. मात्र या भरतीला 28 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय .



 

एकूण रिक्त जागा : 4455

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2024

पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2024

मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2024


अधिकृत संकेतस्थळ : https://www.ibps.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने