Bombay High Court Bharti 2024
BHC Bharti 2024 – मुंबई उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत कौन्सिलर (अर्धवेळ) (Counsellor) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Bombay High Court Vacancy Details 2024
एकूण पदसंख्या : 10
पदांचे नाव : कौन्सिलर (Counsellor)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. A. Counselling / Clinical Psychology + 02 years experience
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता : main.mediation@bhc.gov.in
वेतन श्रेणी : 5000/- रुपये (प्रत्येक तीन तासाला)
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in
How to Apply For Bombay High Court Bharti 2024
ऑनलाईन (ई-मेल) वर अर्ज पाठवायचा आहे.
उमेदवाराने Resume स्वरूपात “Application for the post of counsellor at Bombay High Court” असा ई-मेल चा Subject ठेऊन वर दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
प्राप्त झालेल्या अर्जामधून शोर्टीलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज पाठवण्याविषयी किंवा या भरती संबंधित शंका असल्यास main.mediation@bhc.gov.in या ई-मेल वर विचारू शकता.
सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mumbai Central Railway Bharti 2024
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा 👉 येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा