IIM Mumbai Recruitment 2024
IIM Mumbai Bharti 2024 – 08 वी पास व 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IIM मुंबई) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 04 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
IIM Mumbai Vacancy 2024
एकूण पदे : 04
पदांचे नाव आणि पदसंख्या : ड्रायव्हर आणि पॅन्ट्री अटेंडेंट (Driver & Pantry Attendant)
शैक्षणिक पात्रता आणि पगार :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी |
---|---|---|
ड्रायव्हर | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + ड्रायविंग लायसन्स असणे आवश्यक आणि अनुभव | 15,000/- ते 20,000/- रुपये |
पॅन्ट्री अटेंडेंट | मान्यताप्राप्त संस्थेतून 8वी पास आणि अनुभव आवश्यक. | 15,000/- रुपये |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासन विभाग , आयआयएम मुंबई , विहार तलाव , पवई , मुंबई – 400087
वयोमर्यादा :
- ड्रायव्हर : 18 ते 35 वर्षे
- पॅन्ट्री अटेंडेंट : 18 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : iimmumbai.ac.in
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा