Top News

BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदावर भरती; ऑनलाईन करा APPLY

 




बँक ऑफ बडोदा फायनान्शियल (BOB Recruitment 2024) सोल्यूशन लिमिटेड, मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संपादन व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…


 संस्था – बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड, मुंबई

भरले जाणारे पद – संपादन व्यवस्थापक (Editing Administrator)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024

वय मर्यादा – ४५ वर्षे


आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBA, Graduate/ Postgraduate with at least 5 years experience.

असा करा अर्ज – (BOB Recruitment 2024)

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.


काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
 www.bobfinancial.com

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने