Top News

iphone Lovers ना लॉटरी, Independence Day च्या सेलमध्ये फक्त 3121 रुपयांना मिळणार आयफोन15

 

  15 ऑगस्टला सगळ्या ई कॉमर्स साइट्सवर खास ऑफर्स आणि सेल सुरू असतात. यातील एका सेलमध्ये 




आयफोन लवर्सना लॉटरी लागणार आहे. Iphone 15 तुम्हाला फक्त आणि फक्त 3121 रुपयांना मिळणार आहे.

 

 

Iphone 15मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तरIphone 15 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.


 

फोनचा मेन कॅमेरा 48MPचा आहे. तर दुसरा कॅमेरा 12MPचा आहे. तर 12 MPचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

 

Iphone 15 हा सध्याचा सर्वात महागडा फोन आहे. Appleच्या वेब साइटवर सिलेक्ट कार्डवर तुम्हाला या फोनमध्ये 8000 रुपयांचा डिस्काऊंट मिळतो.


 फोन 3121च्या मंथली EMIवर तुम्ही खरेदी करू शकता. ही ऑफर तुम्हाला इंडियन स्टोरवर मिळू शतते. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही तुम्ही खरेदी खरू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने