Top News

Mahapareshan Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये रिक्त पदांची भरती सुरू !

 



Mahapareshan Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महापारेषण भरती 2020 च्या बद्दलचे सर्व संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सर्व संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.



Mahapareshan Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महापारेषण भरती याला सुरुवात करण्यात आलेली आहे विद्युत विभागामध्ये नोकरीची संधी असणार आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे आता आपण याबद्दलची जाहिरात ऑनलाईन अर्जाची लिंक आपण येथे जाणून घेणार आहोत.



ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


Mahapareshan Bharti 2024 सविस्तर माहिती

भरती विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारशनद्वारे हा भरती विभाग भरवण्यात येत आहे भरती प्रकार राज्याच्या विद्युत विभागामध्ये नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी असणार आहे भरती प्रकार राज्याच्या विद्युत विभागात नोकरी मिळण्याचे चांगली संधी असणार आहे पदाचे नाव पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ती एकदा वाचून घ्यावी शैक्षणिक पात्रता दहावी पास वरती तुम्हाला येथे जॉब भेटणार आहे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकता वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे प्रदर्शनासिका व असे प्रदर्शनावर असणार आहेत एकूण पदे 64 रक्तपदे यामध्ये भरण्यात येणार आहेत नोकरीच्या ठिकाणी नवी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे शैक्षणिक दस्ताऐवज यामध्ये एसएससी संत्रे हे असणे गरजेचे असणार आहेत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 अर्जंट हे करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने