Top News

Nagar panchayat New Bharti 2024 | नगरपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी !

 



Nagar panchayat New Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये नगरपंचायत भरती 2024 बद्दलचे सर्व संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

Nagar panchayat New Bharti 2024 सविस्तर माहिती

 नमस्कार मित्रांनो नगरपंचायत मध्ये नवीन मोठी एक नोकरी निघालेली आहे त्याबद्दलचे आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये टाटा इंटर ऑपरेटर या पदाची नवीन भरती निघालेली आहे तर चला त्याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती त्यासोबतच पीडीएफ जाहिरात व अर्ज ची लिंक याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

 




ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


 


Nagar panchayat New Bharti 2024 सविस्तर माहिती


भरती विभाग मुख्य अधिकारी नगरपंचायत यांच्याद्वारे ही भरती विभाग सुरू करण्यात आलेला आहे भरती प्रकार सरकार विभागांमध्ये ही नोकरी तुम्हाला मिळणार आहे वरती श्रेणी राज्य सरकार द्वारे यांच्या अंतर्गत ही भरती श्रेणी बनवण्यात येत आहे पदाचे नाव डाटा एन्ट्री ऑपरेटर असे या पदाचे नाव असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी पदाच्या वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार तुमचे शैक्षणिक पात्रता निवडली जाणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ असणे गरजेचे असणार आहे त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज स्वीकारू शकता वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष वयोमर्यादा असणे गरजेचे असणार आहे एकूण पदे दोन रिक्त येथे पदे भरण्यात येणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे याबद्दलची सर्व माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती संपूर्ण वाचून घ्यावी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने