Top News

Pimpri Chinchwad Pune Bharti 2024 | पुण्यात मिळवा 40,000 पगाराची नोकरी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू… पहा सविस्तर

  



Pimpri Chinchwad  Pune Bharti 2024  पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये लेखपाल पदासाठी ही भरती होत आहे. सदर पदाकरीता शैक्षणिक पात्रता हे आवश्यकतेनुसार देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत पीडीएफ जाहिरातीचे लिंक खाली दिली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑफलाइन अथवा ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने सबमिट करायचा आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊया या भरतीबद्दलचे सविस्तर माहिती.

Pimpri Chinchwad Pune Bharti 2024

भरतीचे नावपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024
एकूण पदे01
अर्जपद्धतऑफलाइन व ऑनलाइन म्हणजेच (ईमेल) पद्धतीने
अधिकृत वेबसाईटयेथे पहा


  •  भरतीचे नाव – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024


  •   संस्थेचे नाव – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे


  •   पदसंख्या – 01



  •  पदाचे नाव – लेखपाल


 

  • वयोमर्यादा – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत असलेल्या या भरती मध्ये उमेदवारास 35 वर्ष पर्यंतची वयोमर्यादा देण्यात आले आहे.



  •  शैक्षणिक पात्रता – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये लेखपाल पदासाठी भरती होत आहे. सदर पदाकरिता उमेदवार हा बॅचलर डिग्री इन कॉमर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्यासोबत त्यास 02 वर्षाचा अनुभव व फायनान्शिअल एक्सपिरीयन्स हवा आहे. एम एस सी ऑफिस स्कील टॅली इंटरनेट येणे गरजेचे आहे. Pimpri Chinchwad Pune Bharti 2024

  •  अर्ज शुल्क – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

  •  निवड प्रक्रिया – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

  •  अर्ज प्रक्रिया – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑफलाइन व ऑनलाइन म्हणजेच (ईमेल) पद्धतीने अर्ज करू शकतात. Pimpri Chinchwad Pune Bharti 2024


 अर्ज करण्याची शेवटची तारीख22 ऑगस्ट 2024


 ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, PCSCL कार्यालय दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C – 181, MIDC चिंचवड, पुणे 411 019



 ऑनलाइन ईमेल पत्ता – smartcitycs@pcmcindia.gov.in


 पीडीएफ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

इथे करा अर्ज येथे क्लिक करा

 

असा करा अर्ज 👇

  1. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये लेखपाल पदासाठी भरती होत आहे. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपापले अर्ज ऑनलाईन ( ई-मेल ) व ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहेत. Pimpri Chinchwad Pune Bharti 2024
  2. अर्ज करतेवेळी संपूर्ण माहिती का अशी पूर्वक वाचून व्यवस्थितपणे अर्ज करायचा आहे. सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  3. अर्ज करण्याचा ईमेल पत्ता व ऑफलाइन पत्ता वरती दिला आहे.
  4. भरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 देण्यात आली आहे.
  5. वरील लेखातील माहिती अपूर्ण असू शकते, कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने