Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उत्कर्षा स्मॉल फायनान्स बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 आणि 18 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरती मधून प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- क्रेडिट अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे एक वर्षाचा मायक्रो फायनान्स सोबत काम केलेला अनुभव पाहिजे.
- शाखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे एक वर्ष मायक्रो फायनान्स कडे काम केलेला अनुभव पाहिजे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी आणि क्रेडिट अधिकारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 वर्षापर्यंत पाहिजे.
- शाखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 34 वर्षापर्यंत पाहिजे.
- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
Utkarsh Small Finance Bank Bharti 2024 उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- 17 आणि 18 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 17 आणि 18 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
टिप्पणी पोस्ट करा