Top News

Raigad DCC Bank Bharti 2024 ] जिल्हा मध्यवर्ती बँक येथे लिपिक पदासाठी 200 जागांसाठी भरती.

 



Raigad DCC Bank Bharti 2024  जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” लिपिक” या पदासाठी सदरील भरती मधून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.



  •  Raigad DCC Bank Bharti 2024  सदरील भरती ही जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड साठी होणार आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक,रायगड येथील भरती मधून 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक,रायगड येथील भरती मधून ” लिपिक ” पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 590 रुपये असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 42 वर्षापर्यंत पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वेतन 25000 रुपये दरमहा मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण रायगड असणार आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 Raigad DCC Bank Bharti 2024  जिल्हा मध्यवर्ती बँक, रायगड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  •   Raigad DCC Bank Bharti 2024  25 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 25 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा देण्यात आलेली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने