ZP Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉग बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ZP Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे यामध्ये एकूण पदे 1891 एवढी घेतली जाणार आहेत मासिक वेतन 20000 रुपये भेटणार आहे असे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत चला याबद्दलचे सर्व माहिती आता आपण जाणून घेऊया.
ZP Bharti 2024 सविस्तर माहिती
वरती विभाग जिल्हा परिषद द्वारे ही भरती भरवण्यात येत आहे भरती प्रकार जिल्हा परिषद मध्ये मिळवण्याचे हे उत्तम चांगले संधी असणार आहे भरती श्रेणी राज्य सरकारने अंतर्गत ही भरती भरवण्यात आलेली आहे एकूण पदे 1891 एवढी एकूण पदे यामध्ये असणार आहे शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणार आहेत मासिक वेतन यामध्ये तुम्हाला 20 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख जाहिरात दिल्यापासून ची तारखेपासून अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने ते अर्ज पद्धती करण्यात येणार आहे पदाचे नाव पदाचे नाव शिक्षक असे असणार आहे नोकरी ठिकाण नोकरी ठिकाणे पालघर असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक 17 कोळगाव पालघर हे असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा