MahaDBT Farmer: महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे
त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. (MahaDBT Farmer)
MahaDBT Farmer
दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी सिंचन साधने आणि सुविधा अंतर्गत तुषार, ठिबक सोडत
काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल पर 7/12, होल्डिंग अपलोड करावे. MahaDBT Lottery
दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजीची आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडावा
जिल्हा निवडण्यासाठी येथे क्लिक करा.
टिप्पणी पोस्ट करा