Voter Card Download : मतदान कार्ड तुमचे हरवला असेल किंवा फाटलं असेल तर तुम्ही आता स्वतःच्या मोबाईल मधून दोन मिनिटाच्या आत डुप्लिकेट मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.
यासाठीची प्रोसेस काय आहे हे जाणून घेऊया. मतदान कार्ड हे तुम्हाला मतदान करताना आवश्यक असते आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मतदान मतदान देऊ शकत नाही.
अशावेळी तुमच्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे, मतदान कार्ड हरवला असेल तर डुप्लिकेट कार्ड साठी अर्ज करू शकता. आणि तुमचा डुबलीकेट मतदान कार्ड मिळू शकतात.
आता डुप्लिकेट मतदान कार्ड बनवण्यासाठी ची प्रक्रिया काय आहे तर याची माहिती खाली माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही पाहून मतदान कार्ड काढू शकता धन्यवाद…
📢 येथे क्लिक करून मतदान कार्ड डाउनलोड करा !
टिप्पणी पोस्ट करा