Free Xerox and Silai Machine Yojana: जसे की आपल्याला माहिती आहे, सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. याच विचार करून सरकारने समाज कल्याण विभागाद्वारे 100% अनुदानावर शिलाई मशीन आणि झेरॉक्स मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर या योजनेची पात्रता काय आहे, झेरॉक्स आणि शिलाई मशीन मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा आणि आता यामध्ये कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
Xerox and Silai Machine
Free Xerox and Silai Machine Yojana 2024
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून जिल्हा परिषद योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, गावातील गरीब कुटुंबे, म्हणजेच ज्यांच्याकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, अशा कुटुंबांना 100% अनुदानावर जिल्हा परिषद योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन मोफत पुरवण्यात येणार आहेत. यामुळे गावातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात मदत मिळेल.
Eligibility for Xerox Machine and Sewing Machine Application
तुम्हालाही झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन अगदी मोफत मिळवायची असेल तर, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला 100% अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीन दिल्या जातील.
परंतु, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही पात्रता आणि निकष पूर्ण करावे लागतील:
अर्जदार मागासवर्गीय आणि अपंग प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.
लाभार्थी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
Necessary Documents Required for Xerox and Sewing Machine Scheme
जातीचा दाखला
दिव्यांग प्रमाणपत्र
अर्जदाराचा आधार कार्ड
पॅन कार्ड
रहिवासी दाखला
ग्रामसभेचा ठरावशाळा सोडल्याचा दाखला
इतर आवश्यक कागदपत्रे
झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा
तुम्हाला देखील मोफत झेरॉक्स आणि शिलाई मशीन मिळवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाजकल्याणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या समाजकल्याण विभागाला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यानंतर तुमच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि झेरॉक्स आणि शिलाई मशीन या योजनेचा अगदी मोफत लाभ घ्या.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा अधिकृत वेबसाईट
सर्व सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळवा येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा