ladki bahin Yojana Official website : महाराष्ट्र सरकारकडून महिलांकरिता माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता माहिती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केलेली असताना ठराविक अटीनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये वितरित करण्यात येणार आहे. शासनाकडून या योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाल्यापासून अर्ज भरण्याकरता राज्यभरातील महिलांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे खोळंबा झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. काही ठिकाणी सर्व जाम असल्यामुळे पोर्टल बंद अशा अनेक समस्या महिलांना तोंड देताना दिसत आहे. या पार्श्वभूमी वरती एक संकेतस्थळ सुरू करून महिलांना मोठा दिलासा दिला आहे.
शासनाची अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा
सरकार द्वारे ही योजना जाहीर झाल्यानंतर योजनेचा लाभ घेण्याकरता फक्त नारी शक्ती दूत ॲप वरून अर्ज करता येत होते. परंतु योजना जाहीर झाल्यानंतर अनेकदा सर्वर डाऊन, तसेच एप्लीकेशन वरती लोड आल्यामुळे हिलांना फॉर्म भरण्यासाठी खूप सार्या अडचणी निर्माण होत होत्या. अशा प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यामुळे सरकारद्वारे आता नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरिता खाली दिलेले संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी आज दिली आहे.
अधिकृ संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती आपले गाव वार्ड तालुका निवडता येण्याचा शक्य होणार आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून यापूर्वी नारीशक्ती दूत वरून अर्ज केलेले असतील त्यांनी पुन्हा या (ladki bahin Yojana Official website) संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू नये. अजय की अर्ज सादर न केलेल्या 21 ते 65 वयोगटांमधील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याकरता 31 ऑगस्ट 2024 च्या अगोदर आपले अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
अर्ज भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र
या योजने करता अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा?
लाभार्थी यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा
योजने करता अर्ज पोर्टल/ मोबाईल ॲप/ सेतू सुविधा केंद्र /अधिकृत वेबसाईट (ladki bahin Yojana Official website) द्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात. यापुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये अर्ज बाबतची सुविधा करून देण्यात आलेली आहे.
सहकार्य करा : ही महत्त्वाची बातमी खालील दिलेल्या शेअर बटन वरती क्लिक करून आपल्या सहकारी मित्र तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा
टिप्पणी पोस्ट करा