Top News

बापरे ! आता केवळ याच हॉस्पिटलमध्ये होणार 5 लाखापर्यंत उपचार शासनाने जारी केली लिस्ट पहा कोणते हॉस्पिटल ? Ayushman Bharat Yojana

 





Ayushman Bharat Yojana : नमस्कार तुम्हाला माहितीच आहे की केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 लाख रुपये पर्यंत जो काही हॉस्पिटलचा खर्च आहे हा त्या ठिकाणी माफ केला जातो. 5 लाख रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत दिल्या जातात.


ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेअंतर्गत कोणकोणत्या हॉस्पिटलचा किंवा जे हॉस्पिटलचा जो खर्च आहे. हा मोफत ठिकाणी केला जातो, या हॉस्पिटलची लिस्ट टाकून आज या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.



तुम्ही शहरी भागात राहत असेल किंवा ग्रामीण भागात राहत असाल तर कोणत्याही सरकारी योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर त्या योजने सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. मोफत किंवा स्वस्त रेशन, पेन्शन, विमा, मोफत शिक्षण, गरिबांसाठी अनुदान यासारखे योजना सोबत अनेक फायदेशीर योजना केंद्र सरकार राबवत आहे.


Ayushman Bharat Yojana

 


त्यातील एक मुख्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत जो काही विलाज आहे. तो खास हॉस्पिटलमध्ये केला जातो तरीही हॉस्पिटलची लिस्ट शासनाने अधिकृत संकेतस्थळावरती अपलोड केलेली आहे.


आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जर तुम्हाला हे कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला जर पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार घ्यायचा असेल. तुम्हाला त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल ज्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे शासनाने त्या ठिकाणी लाभ देण्यास जाहीर केलेला आहे.


 

तरी या अशा रुग्णालयाची यादी तुम्हाला कशी पाहिजे आहे त्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे.


📢 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने