Top News

बाल संगोपन योजना अंतर्गत महिन्याला मिळणार २२५० रुपये

 



बाल संगोपन योजना अंतर्गत मुलांना प्रत्तेक महिन्याला २२५० रुपये देण्यात येणार आहे. हा आर्थिक लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कोठे करायचा, कसा करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे व कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.



या योजनेचे नाव बाल संगोपन योजना असे आहे. ही योजना राबविण्या मागचा उद्देश म्हणजेच अनाथ, निराधार आणि ज्या मुलांना किंवा मुलीना घर किंवा परिवार नाही अशा मुलांची आर्थिक मदत करणे आणी यांचे चांगल्या प्रकरे शिक्षण करणे हा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे.



या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज कोठे करावा लागणार आहे आणि यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागणार आहे ही माहिती बघा खालीलप्रमाणे.

बाल संगोपन योजना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

बालकाच्या जन्माचा दाखल.

ज्या शाळेमध्ये लाभार्थी बालक आहे त्याचे बोनाफ़ाईड.

बालकाच्या आईचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र.

संगोपन करणार आहे याचे हमीपत्र.

जे पालक संगोपन करणार आहे त्याचा वार्षिक उत्त्पन्न दाखला आणि आधार कार्ड.

बालकाचे पासपोर्ट साईज फोटो आणि जन्म दाखला.

पासबुक प्रत.

लाभार्थी कोणत्या ठिकाणचा रहिवासी आहे याचे प्रमाणपत्र.

मालाचे किंवा मुलीचे वय १८ वर्ष किंवा यापेक्षा कमी पाहिजे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील रहिवासी पात्र आहे.

जर या योजनेचा अर्ज PDF मध्ये डाऊनलोड करायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करा आणि आर्ज डाऊनलोड करा.

बाल संगोपन योजना असा करा अर्ज

या योजेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लग्नर आहे हा अर्ज कसा व कोठे सदर करायचा बघा सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

हा अर्ज तुम्हला महिला व बालकल्याण विकास या कार्यालात सदर करावा लागणर आहे हे कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी असते.


अर्ज तुम्हाला याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्ज करताना लाभार्थ्याकडे वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्य आहे अथवा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला अडचणी येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने