जाणून घेवूयात जिल्हा परिषदेच्या बाळंतविडा कीट योजना balantvida kit yojana योजना संदर्भातील सविस्तर माहिती.
सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या घरातील एखादी महिला गर्भवती असेल तर अशा महिलांना जिल्हा परिषद योजना अंतर्गत बाळंतविडा योजनेचा लाभ मिळणार आहे. या कीटद्वारे 1 हजार दिवस बाळाचे संगोपन केले जाणार आहे.
जिल्हा परिषद लातूर अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे. या balantvida kit yojana कीटमध्ये जीवनावश्यक विविध साहित्य असणार आहे.
कोणते साहित्य मिळेल बाळंतविडा कीट योजनेमध्ये balantvida kit yojana
बाळंतविडा कीट योजनेमध्ये गरोदर महिलांना काय मिळेल तर यामध्ये 1 किलो खारीक, गुळ, फुटणा, डाळ, शेंगदाणे, गावरान तूप, खोबरे, काजू, बदाम, डिंक, अळीव जवस तीळ, ओवा, बडी शेप, काळे मीठ, २ बेडशिट, २ टॉवेल, आईसाठी २ गाऊन इत्यादी साहित्य या बाळंतविडा कीटमध्ये असणार आहे.
महिला व बाल कल्याण विभागास भेट देवून या बाळंतकीट योजनेसाठी अर्ज सादर करून द्या.
हि योजना जिल्हा परिषद लातूर विभागाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सध्या हि योजना केवळ लातूर जिल्ह्यासाठीच लागू आहे.
मातामृत्यूदर कमी करणे, गाव कुपोषणमुक्त करणे हा या बाळंतविडा कीट योजनेचा उद्देश आहे.
सर्व जिल्ह्यांसाठी असेल का हि balantvida kit yojana योजना
लातूर जिल्ह्यातील गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या संकल्पनेतून हि योजना राबविण्यात येणार आहे. सध्या हि योजना फक्त लातूर जिल्ह्यासाठी लागू असणार आहे.
बाळंतविडा कीट योजना balantvida kit yojana प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील ८७ अंगणवाड्यांची निवडण करण्यात आली आहे. या अंगणवाडी केंद्राद्वारे जिल्हातील २ हजार गरोदर मातांना या बाळंतविडा कीट योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या बाळंतविडाकीटमध्ये असणाऱ्या ड्रायफुटद्वारे 1 हजार दिवस बाळाचे संगोपन केले जाणार असल्याने गरोदर मातांसाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.
ज्या प्रमाणे लातूर जिल्हा परिषदेने हि नवीन योजना अंमलात आणली आहे अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील हि योजना लागू होणे आवश्यक आहे.
महिला व बाल कल्याण विभागाच्या विविध योजना
महिलांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग विविध योजना राबवीत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील महिला व बाल कल्याण विभागास भेट द्यावी लागणार आहे.
या ठिकाणी भेट देवून तुम्ही महिलांसाठी सुरु असलेल्या विविध योजनांचा लाभ घेवू शकता.
काजू, बदाम, तूप, खारीक, खोबरे, टॉवेल, गाऊन, बेडशीट व इतर महत्वाचे समान या बाळंतकीट योजनेमधून गरोदर महिलांना दिले जाणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने हि योजना राबविली जात आहे. महिला व बाल कल्याण विभाग लातूर या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल.
टिप्पणी पोस्ट करा