Top News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु!!

 



MSRTC Satara Recruitment 2024


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत “समुपदेशक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.


एकूण जागा : 03


पदाचे नाव & तपशील: समुपदेशक


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु!!


 

नोकरी ठिकाण: सातारा


अर्ज पद्धती: ऑफलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2024 


अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५ ००१


 


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने