Top News

Kusum solar Money payment कुसुम सोलर पेमेंट कसे करावे मेसेज खरे की खोटे





कुसुम सोलर पेमेंट कसे करावे मेसेज खरे की खोटे Kusum solar Money payment

Kusum solar Money payment :-कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत हे मेसेज खरे आहे की खोटे आहे कुसुम सोलर पेमेंट कसे करावे पेमेंट वाढीव का झाली टॅक्स वाढला का जीएसटी वाढला. शेतकरी सध्या असेल तर सर्वे करत आहेत वेंडर सिलेक्शन करत आहेत. Kusum payment money



सोलार पंप बसवण्यासाठीच्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या राबवणे आता पात्र शेतकऱ्यांची सुरू झालेले आहेत. या प्रक्रिया पूर्ण करत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन दिसत नाही यामागचे कारण काय शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत परंतु त्यांना सेल्फ सर्वे करता येत नाही.payment bank



Kusum solar Money payment :- कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पेमेंट करत असताना पूर्वी तिची रक्कम होती. ती आता वाढविण्यात आलेली आहेत. त्या रकमेमध्ये बदल झालेला आहेत त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहेत. बऱ्याच जणांना पेमेंट करण्यासाठी 24 तासांचा वेळ देण्यात येत आहे त्यासाठी थांबवण्यात येत आहेत.






सध्याचे कुसुम सोलार पंप ही महावितरणाच्या माध्यमातून राबवली जात आहेत त्यामुळे यात नवीन नवीन बदल झालेले आहेत पूर्वी आपण वेगळ्या पोर्टल वरती अर्ज केले होते. एम के आय डी MKID वाल्यांना सुद्धा पेमेंटची ऑप्शन आलेले आहेत. राज्यांमध्ये जवळपास दोन लाख पंपासाठी ची. मंजुरीची प्रक्रिया आलेली आहे.





Kusum solar Money payment :- बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना लॉगिन करण्यासाठी अडचणी येत आहे त्यामागचे कारण असे आहेत की त्यांनी एकच मोबाईल क्रमांक विविध अर्ज यांना दिलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा अर्ज गोंधळत आहेत. प्रत्येक अर्जाला आपला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक जोडणे गरजेचे आहेत. जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.

यासाठी आपल्याला मेढा कार्यालय किंवा महावितरणाच्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना भेट देऊन त्यांच्या मार्फत ही प्रक्रिया पार पाडावी लागेल. बऱ्याच जणांना पेमेंटची ऑप्शन आलेले आहेत परंतु त्यामध्ये क्लिक केल्यानंतर त्यामध्ये दुसरे कोणतेतरी एप्लीकेशन इन्स्टॉल होत आहेत.





Kusum solar Money payment :- शेतकरी मित्रांनो जर आपला अर्ज हा मंजूर झालेला असेल आणि आपल्याला देखील मेसेज आला असेल पेमेंटचे ऑप्शन आले असेल तर आपण पेमेंट हे मेढा च्या एप्लीकेशन द्वारे करणे गरजेचे आहे तेच एप्लीकेशन खरे आहे दुसरे थर्ड पार्टी एप्लीकेशन डाउनलोड करून जर आपण पेमेंट केले तर ते पेमेंट महावितरणाकडे पोहोचणार नाही.





यामध्ये आता सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रमाण देखील सुरू आहेत त्यामुळे पेमेंट करताना अतिशय सतर्कतेने व जाणकारांमार्फत पेमेंट करून घेणे गरजेचे आहेत. जर आपला देखील अर्ज अद्याप पर्यंत मंजूर झाला नसेल तर येणाऱ्या काळात आपला अर्ज मंजूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने