Top News

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू

 



NCB Recruitment 2024


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे


एकूण जागा : 10


पदाचे नाव & तपशील: उपनिरीक्षक


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)


वयाची अट: 56 वर्षे


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू


 

 


अर्ज पद्धती: ऑफलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 मे 2024


अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066 



अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने