मुंबई | नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (NFDC Mumbai Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, डी.वाय. व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक, जे.आर. अधिकारी, सहाय्यक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
NFDC Mumbai Bharti 2024
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक | Ph.D./ 2-year full time Post Graduation in Mass Communications/ Film Studies/ Mass Media/ Journalism/ Film Archiving. |
उप. महाव्यवस्थापक | Ph.D./ 2-year full time Post Graduation in Marketing/ Mass Communications/ Film Studies/ Mass Media/ Event Management. |
व्यवस्थापक | Ph.D./ 2-year full time Post Graduation in Mass Communications/ Film Studies/ Mass Media/ Journalism/ Film Archiving |
डी.वाय. व्यवस्थापक | Ph.D./ 2-year full time Post Graduation in Marketing/ Mass Communications/ Film Studies/ Mass Media/ Journalism |
सहाय्यक. व्यवस्थापक | Graduation degree in any stream from recognized institutions |
जे.आर. अधिकारी | Graduation degree in any stream from recognized institutions |
सहाय्यक | Graduation degree in any stream from recognized institutions |
Salary Details For NFDC Mumbai Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
महाव्यवस्थापक | Rs.100000-260000 |
उप. महाव्यवस्थापक | Rs.80000-220000 |
व्यवस्थापक | Rs.70000-200000 |
डी.वाय. व्यवस्थापक | Rs.50000-160000 |
सहाय्यक. व्यवस्थापक | Rs.40000-140000 |
जे.आर. अधिकारी | Rs.28000-100000 |
सहाय्यक | Rs.26000-80000 |
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. अर्ज सुरू होण्याची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – NFDC Mumbai Job 2024
ऑनलाईन अर्ज करा (08 एप्रिल 2024 पासून सुरु होतील) – Online Application
अधिकृत वेबसाईट – https://www.nfdcindia.com/
PDF जाहिरात – NFDC Recruitment 2024 (Manager (Legal), Assistant Manager (Digital Marketing))
ऑनलाईन अर्ज करा – https://nfdcindiant.samarth.edu.in/
टिप्पणी पोस्ट करा