Top News

Diploma उत्तीर्णांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, 137 रिक्त जागा.. महिना 57 हजार पगार | HAL Bharti 2024

 



मुंबई |  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Bharti 2024) अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 137 रिक्त जागांच्या भरतीसाठी ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  16 मार्च 2024 आहे.



याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार या भरती अंतर्गत  डिप्लोमा तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.



HAL Bharti 2024 

  • शैक्षणिक पात्रता –
    • Diploma in Engineering in Mechanical/ Production
    • Diploma in Engineering in Electrical / Electrical & Electronics
    • Diploma in Engineering in Electronics / Electrical & Electronics / Electronics & Communication/Electronics & Telecommunication

वेतनश्रेणी – Basic Pay Rs. 23000/- plus other benefits & allowances as per entitlement; Total (approx.) Rs. 57,000/-



सदर पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


PDF जाहिरात – Hindustan Aeronautics Limited Bharti 2024
ऑनलाईन अर्ज नमुना  – Application Form
अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने