मुंबई | तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या असून खालील लिंक वरून आपण बघ शकता . या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लगेच येथे प्रकाशित करू.
तसेच, तलाठी अंतिम गुणवत्ता यादी 2023-24 सर्व जिल्ह्यांसाठी सुधारित गुणवत्ता याद्या PDF स्वरूपात खाली दिलेल्या आहेत.
उमेदवार त्यांचे तलाठी भरतीचे सुधारित गुणवत्ता याद्या निकाल 2023 PDF खाली शेअर केलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. PDF मध्ये उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि गुण यांचा उल्लेख आहे.
टिप्पणी पोस्ट करा