Top News

कोणतीही परिक्षा नाही, थेट निवड: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 324 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | HAL Bharti 2024

 




मुंबई | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत शिकाऊ पदांच्या एकूण 324 
रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20, 21, 22, 23 आणि 24 मे 2024 आहे.

पदाचे नाव – शिकाऊ
पदसंख्या – 324 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – प्रेक्षागृह, प्रशिक्षण आणि विकास विभागाच्या मागे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हियोनिक्स विभाग, बालानगर, हैदराबाद- 500042.
मुलाखतीची तारीख – 20, 21, 22, 23 आणि 24 मे 2024
अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/
HAL Bharti 2024
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
शिकाऊ Passed ITI in the respective Trade (NCVT approved only)Diploma in the respective branch of EngineeringGraduates in the respective branch of Engineering
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20, 21, 22, 23 आणि 24 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – Hindustan Aeronautics Limited Bharti 2024
PDF जाहिरात – Hindustan Aeronautics Limited Job 2024
अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने