Top News

राज्य राखीव पोलीस बल मैदानी चाचणी तारखा जाहीर, लागा तयारीला !!

 






Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

 





उपरोक्त संदर्भ व विषयाचे अनुषंगाने सादर को, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10. सोलापुर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-21 ही दि.06.06.2024 रोजी सुरु होत आहे. त्याअनुषंगान गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करीता 5 किमी चावले 100 मीटर धावणे 02 ट्रॅक व गोळा फेक 01 मैदान तयार करण्यात आलेली असुन सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे.



 



 



राज्य राखीव पोलीस बल मैदानी चाचणी तारखा जाहीर, लागा तयारीला !!



 



 



 



Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

 



पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. त्यात १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.



 



उन्हामुळे सकाळी ४ तासच मैदानी चाचणी

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २० मेनंतर मैदानी चाचणीला सुरवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते १० या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणत: ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबरअखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.



 



 



मुंबई पोलीस शिपाई भरती- २०२१ च्या मैदानी शारीरिक मोजमाप/मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत महा- आयटी कडून ओळखपत्राबाबत एसएमएस आणि ई-मेल व्दारे कळविण्यात येते. त्यापैकी ज्या उमेदवारांना महा- आयटी कडून तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस / ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांना सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी मैदानी चाचणीसाठी संधी देण्यात येत आहे. सर्व संबधितांच्या माहितीसाठी यादी सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. पुढील अपडेट लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.



 



पुरुष उमेदवारांनी सदर यादीमध्ये अर्ज क्रमांक नोंदवून तपासणी करावी, सदर यादीमध्ये अर्ज क्रमांकासमोरील नांव, चाचणीचा दिनांक/वेळ, चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत मैदानाचे नांव व पत्ता तपासून पहावा व त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती या पोर्टलवर युजन लॉग ईन करुन ओळखपत्रे प्राप्त करुन घेवून, भरती प्रक्रियेमध्ये उपस्थित रहावे, नमूद दिनांक/वेळ / मैदानावर संबधित उमेदवार उपस्थित न राहील्यास त्यांना कोणत्याही कारणास्तव दिनांक बदलून मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

विशेष सूचना :- काही उमेदवारांना मेल/मॅसेज न येता देखील त्यांनी हॉलटिकीट चेक करत राहून स्वतःची मैदानी चाचणी वेळेत दिलेली आहे. दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी बोलविण्यात येणा-या उमेदवारांपैकी ज्यांनी आधिच मैदानी चाचणी दिलेली असेल, त्यांनी परत मैदानी चाचणीसाठी येऊ नये.



 



How To Download Mumbai Police Bharti Hall Ticket 2023

सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.

“महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.

प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.

ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.

प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.

तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.





Revised schedule dated 15th April & 16th April 2023

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने